Eligible for re-exam meaning in Marathi

Shweta K
By -
0

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतेच बारावीचे रिझल्ट झालेले आहे आणि तुमच्या मार्कशीट वर लिहून आलेला आहे eligible for re-exam तुम्हाला कळत नाही आहे याचा अर्थ काय आहे म्हणूनच तुम्ही गुगलवर शोधत आहात की एलिजिबल फोर री एक्झाम चा मराठी मध्ये काय अर्थ होतो तर मित्रांनो आम्ही तुमची येथे मदत करणार आहोत आणि तुम्हाला याचा अर्थ समजून सांगणार आहोत

Eligible for re-exam meaning in Marathi

>> पुन्हा परीक्षा देण्यासाठी तुम्ही पात्र झालात

>> पुन्हा परीक्षा देण्यासाठी पात्र

तुमचा एखादा विषय राहायला आहे म्हणून तुमच्या मार्कलिस्ट वर लिहून आलेले आहे एलिजिबल फॉर री एक्झाम मित्रांनो तुम्हाला पुन्हा परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड एक संधी देत असते व त्यात जर तुम्ही राहिला विषय काढून टाकला तर तुम्ही पास होऊ शकता

Eligible for re-exam meaning in hindi

>> दुबार एक्साम देने के लिये पात्र होणा

eligible meaning in Marathi

>> eligible चे मराठीत अर्थ होते पात्र.

उदा . आकाश हा १२ वी पास झाल्यामुळे समोर शिकण्यास पात्र झाला

eligibility criteria meaning in Marathi

>>eligibility criteria चे मराठीत अर्थ होते पात्रता साठीचे निकष

result reserve for eligibility meaning in Marathi

>>पात्रतेसाठी निकाल राखीव ठेवला आहे

eligibility certificate meaning in Marathi

>>eligibility certificate चे मराठी अर्थ पात्रता प्रमाणपत्र असे होते

migration certificate meaning in Marathi

>> स्थानांतर प्रमाणपत्र असे होते

result held in reserve means pass or fail

म्हणजे तुमचा निकाल अजून घोषित केला नसून काही कारणाने जसे तुमचे काही मागील विषय अनु उत्तीर्ण असल्याने result हेल्ड केला असावा

परिणाम आरक्षित

आपका निकाल या परिणाम आरक्षित किया गया है

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)