occupation meaning in marathi : आज आपण जाणणार आहोत occupation म्हणजे काय होते उदाहरणा सहित माहिती घेऊ या
occupation meaning in marathi
एक व्यक्ति आपले जीवन चालवण्याकरिता जे काम करतो त्यास पेशा असे म्हणतात
>> पेशा
>>व्यवसाय
>>उद्योग
>>धंदा
>> नोकरी
>> व्यापार
>>काम
उदाहरण –
My occupation is to organize events.
माझा व्यवसाय आहे कार्यक्रम चे आयोजन करणे
synonyms of “occupation”:
- Profession
- Job
- Career
- Vocation
- Employment
- Trade
- Work
- Calling
- Craft
- Pursuit
father occupation meaning in marathi
>> वडिलांचा व्यवसाय /नोकरी /व्यापार / धंदा
what is your occupation meaning in marathi
>> तुमचा पेशा काय आहे
mother occupation meaning in marathi
आई चा पेशा , व्यवसाय , नोकरी
Post a Comment
0Comments