Crush meaning in Marathi | क्रश चा अर्थ

Crush meaning in Marathi | क्रश चा अर्थ – नमस्कार मित्रांनो आज आपणास आपण crush चा मराठी अर्थ पाहत आहोत , बर्‍याच वेळा हा शब्द आपल्या कानावर येतो परंतु नेमका मराठी अर्थ काय आहे हे माहीत नसते म्हणून आपण आज crush चा मराठी अर्थ उदाहरण सहित जाणून घेऊ .

“क्रश” ज्या संदर्भात वापरला जात आहे त्यानुसार त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. crush चे काही प्रचलित अर्थ आपण जाणून घेऊ

Crush meaning in Marathi | क्रश चा अर्थ

 1. प्रेम प्रकरण / तीव्र आकर्षण :

जेव्हा प्रेमा संबंधांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा “क्रश” सामान्यत: एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र भावना किंवा आकर्षण बोध देते. यात हृदयात एक प्रेम फुलते , त्या व्यक्तीबद्दल सतत विचार व मन त्यात गुंतते फक्त त्याच्या / तिच्या जवळ राहण्याची किंवा त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची इच्छा असते

Example: “I have a crush on my co-worker. She’s so funny and charming.”

उदाहरण – माझा सह कर्मचारी वर माझ प्रेम आल आहे कारण तो खूप गंमतीदार व मोहक आहे

 • 2. तोडणे

“क्रश” म्हणजे एखाद्या वस्तूला शारीरिकरित्या दाबणे किंवा पिळून टाकणे, ज्यामुळे ते विकृत होईल किंवा तुटते.

Example: “Be careful not to crush the delicate flowers when you pick them.”

उदाहरण: “तुम्ही फुले घेते वेळी चिरडणार नाहीत याची काळजी घ्या.”

Girl crush meaning in Marathi

>> मुली बद्दल तीव्र आकर्षण

love crush meaning in marathi

>> प्रेमाचे तीव्र आकर्षण / मोह

first crush meaning in marathi

>>पहिलं आकर्षण / प्रेम

boy crush meaning in marathi

>> मुला बाबत तीव्र आकर्षण / भावना

she is my crush meaning in marathi

>>ती माझ प्रेम / आकर्षण/ आवड आहे

Crush Synonyms – समानार्थी शब्द –

 • आकर्षण
 • प्रेमळपणा
 • कौतुक
 • प्रेम
 • आवड
 • मंत्रमुग्ध
 • स्नेह
 • मोह

crush meaning in hindi

 • आकर्षित होना
 • प्रेमासक्त
 • प्यार में होना
 • किसी चीज को तोडना

Pronunciation –

pronunciation in English – ‘Crush’

pronunciation in Hindi – ‘क्रश

Synonyms Crush

Crush Synonymsआकर्षण
प्रेमळपणा
कौतुक
प्रेम
आवड
मंत्रमुग्ध
स्नेह
मोह
Crush Synonyms in EnglishInfatuation
Attraction
Fondness
Admiration
Love
Passion
Enchantment
Affection
Fascination

Crush Antonyms

Antonyms in hindiअनास्था
उदासीनता
तिरस्कार
किळस
टाळणे
Antonyms in EnglishDisinterest Indifference Aversion Repulsion Detachment Coolness Distrust Disgust Antipathy Avoidance

Example – Crush

इंग्लिश मराठीत
“After seeing her perform on stage, he developed a crush on the talented singer.”तिचे स्टेज वरील परफॉर्मेंस बघून तो तिच्या वर मोहित झाला
“Savita couldn’t hide her crush on her co-worker, blushing every time he spoke to her.”“सविता तिच्या सहकर्मचाऱ्यावर प्रेम लपवू शकली नाही, प्रत्येक वेळी जेव्हा तो तिच्याशी बोलला तेव्हा ती लाजली.”

crush meaning in Marathi

जेव्हा प्रेमा संबंधांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा “क्रश” सामान्यत: एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र भावना किंवा आकर्षण चे बोध देते

girl crush meaning in Marathi

मुली बाबत तीव्र भावना किंवा आकर्षण

boy crush meaning in Marathi

मुला बाबत तीव्र भावना किंवा आकर्षण

love crush meaning in Marathi

प्रेमाची तीव्र भावना किंवा आकर्षण

क्रश म्हणजे काय

जेव्हा प्रेमा संबंधांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा “क्रश” सामान्यत: एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र भावना किंवा आकर्षण चे बोध देते

Leave a Comment